कार्यकारिणी २०२६ / Committee 2026
कल्पना कीर्तने - अध्यक्ष
राजेंद्र भिडे
आसावरी भावे
रूपा मगर
शैला मांडके
कुमुद नातू
राज पाटील
विश्वस्त मंडळ / Board of Trustees
मंगेश कुलकर्णी
सदानंद पांडे
नीना आढाव
मंडळाचे नियम व अटी
प्रत्येक विश्वस्ताचा कार्यकाल ३ वर्षे.
दरवर्षी १ विश्वस्त निवृत्त होतो. त्या जागी मंडळाचे सदस्य नवीन विश्वस्त निवडतात.
विश्वस्त मंडळावर नियुक्त होण्यासाठी किमान १० वर्षे मंडळाचे सभासद असणे बंधनकारक आहे.
२०२७ साली विश्वस्त मंडळावर काम करण्याची इच्छा असल्यास आमच्याशी संपर्क साधा
२०२७ साली कार्यकारिणीत काम करण्याची इच्छा असल्यास आमच्याशी संपर्क साधा
बृहन्महाराष्ट्र मंडळ प्रतिनिधी / Brihan Maharashtra Mandal Representative
मिलिंद पाठक